378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 16/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – हायड्रोफोनीक्स चारा निर्मिती
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – एडस् पासून बचाव – डॉ. विनय कुलकर्णी
|
स. 6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – जमिनीची धूप – वृक्ष लागवड –
प्रतापराव साळवी
|
रा.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – उ.डागर बंधू – धृपद
गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – (आरोग्यदर्पण) – ‘’गुंतता नात्यात मी’’ या मालेत प्रतिभा देशपांडे, डॉ.संजीवनी रहाणे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत, नभो भगवती पुण्यातील ऐतिहासिक देवीच्या देवळांचा मागोवा – मंदार लवाटे
|
दु.2.30 वा.
|
आलाप - शास्त्रीय
गायन – पं.राजशेखर मन्सूर – गायन
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदिक दत्तात्रय गणपती कळसकर आणि
सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
विज्ञान जगत
– प्रतिजैविकांची कथा आणि व्यथा – पराग गोरे
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – भारती बडवे –
नाट्यगीते
|
रा.7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत – कृषी हवामान सूचना – शेतक-यांच जीवनमान उंचावण्यासाठी शेतकरी प्रथम प्रकल्प
– माहिती – डॉ. पंडित भीमराज खर्डे, शेतक-यांच्या सहभागातून
चारा बिजोत्पादन – कुणाल पुंडे
|
रा.8.15 वा.
|
समन्वित कार्यक्रम – जागतिक अन्न दिन – ले. सा.क.
संजय बरीदे
|
रा.9.30 वा.
|
एैलतीर पैलतीर
– ज्येष्ठांसाठी कार्यक्रम क्रीडा गौरव पुरस्काराने सन्मानित डॉ. अरूण दातार यांची
डॉ. प्रतिमा जगताप यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
गायन – पं.विश्वमोहन भट – मोहनवीणा वादन
|
No comments:
Post a Comment