378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 04/10/2018 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.40 व
दु.1.45 वा.
|
उत्तम शेती – शासनाच्या विविध योजना
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत –
हषिकेश बडवे – गायन
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय संगीत - पं.अजय चक्रवर्ती
|
स.12.00 वा.
|
स्नेहबंध – (ग्रामीण) – मानुषी नाटिका
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र - कोल्हापूर
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान - विविध गुणदर्शन कार्यक्रम
– शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिका प्राथमिक विभागाचे लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन
क्र 6. येरवडा विद्यालयाचे विद्यार्थी – निवेदन – वेदांगी कुलकर्णी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – वाचनकट्टा
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – देवीची गाणी – मुरलीधर नामदास आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत –
सुहास व्यास – गायन
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – पपईची लागवड आणि एकात्मीक व्यवस्थापन – मुलाखत
– डॉ. सुनील चालक, करडई पिकांवरील
रोग आणि त्यांचे व्यवस्थापन – माहिती – डॉ. सुनील वाघमारे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – सुगम संगीत
हिंदी – शितल लिमये
|
No comments:
Post a Comment