378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 11/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.
6.40 वा.
|
उत्तम
शेती – जमिनीच्या खोलीनुसार ज्वारीची पेरणी
|
स.6.50व
दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – पाषाणाशी जुडले नाते – डॉ.विद्याधर बोरकर
|
स.8.45
वा.
|
कवी, लेखक आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांचं लेखना विषयी मनोगत
|
स.9.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – प्रभाकर कारेकर – गायन
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– निर्भिड सा-या बना गं – नभो भगवती पुण्यातील
देवींच्या देवळांचा ऐतिहासिक मागोवा – मंदार लवाटे
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – पद्माकर थत्ते
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी –
‘स्टे ट्युन्ड’– सा.क. सिध्दी देशपांडे
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– भेदीक – ब्रम्हदेव जाधव आणि सहकारी
|
रा.7.30
वा.
|
माझे घर
माझे शेत – ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्षावर येणा-या प्रमुख किडी आणि त्यांच एकात्मिक
व्यवस्थापन – डॉ. रंगनाथ विठोबा दातखिळे, पूर्व हंगामातील ऊस
लागवडीचे आर्थिक तंत्र – बाहबली टाकळकर
|
रा.8.15
वा.
|
समन्वित
कार्यक्रम – जागतिक बालिका दिन – स्वच्छतेतून आरोग्याकडे – संजय पुनाळेकर
|
रा.9.30
वा.
|
लोकसंगीताचा
अखिल भारतीय कार्यक्रम – ‘’आजी गं’’ ले. विनया खडपेकर सा.क. गौरी लागू
|
रा.
10.00 वा.
|
फोन
इन आपली आवड – सा.क. सीमा सहस्त्रबुध्दे
|
रा.10.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीयसंगीत – विद्या कातगडे – गायन
|
No comments:
Post a Comment