378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 12/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
|
उत्तम शेती – कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामाची
पूर्वतयारी
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – फोबियाची कारण – डॉ. मेधा कुमठेकर
|
स.8.45. वा.
|
गीर्वाणभारती – ग्रंथ परीचय मालेत ऋग्वेद ग्रंथाचा
संस्कृत मधून परीचय – डॉ. मुग्धा गाडगीळ
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध –
पुण्यातील देवींच्या देवळांचा ऐतिहासिक मागोवा – नभो भगवती – मंदार लवाटे, मालिका – झुंजार – लेखिका – माधुरी
आठवले,तेजशलाका या मालेत प्रेमाबाई कंटक यांच्या विषयी कार्यक्रम
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – बुकशेल्फ 2018 – या पुस्तक वाचन स्पर्धेतील
सहभागी तरुणींशी प्रणिता भुजबळ हिची बातचित
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – ग्राम शिक्षणात लोकसहभाग –
मूलाखत – प्रा.डॉ.वैभव जाधव
|
रा.10.00 वा.
|
हिंदी कार्यक्रम – कलश – विशेष कार्यक्रम मर्यादा
पुरूषोत्तम श्रीराम प्रस्तुती – डॉ. सुनील
केशव देवधर
|
No comments:
Post a Comment