Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 3 May 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 07/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  कांदा चाळ उभारणी  
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य  - कुष्‍ठरोग – सामाजिक समस्‍या – डॉ.अनघा दूधभाते
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी– पाणवठ्यापाशी – शेखर नानजकर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – श्रीकांत बाकरे – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  आरोग्‍यदर्पण – डॉ.दिलीप देवधर यांची मुलाखत – विषय आरोग्‍य सर्वांसाठी
दु. 2.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत  - मुकुंदराज गोडबोले – गायन  
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्यूनड – फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क. अक्षता पवार
सायं.6.15 वा.
लोकसंगीत –  अभंगगौळण – धर्मराज पवार आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – सचिन इंगळे – गायन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.कृषी हवामान सूचना 2. भाजीपाला पीकांवरील विषाणूजन्‍य रोगांच व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ.श्रीहरी हसबनीस
रा.10.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय गायन – पं.डी.व्‍ही.पलुस्कर – गायन


378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 06/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती– मका प्रक्रिया उद्योग
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – कृष्‍ठरोगावर उपचार – डॉ.अनघा दूधभाते
स. 6.50 वा .
नातं निसर्गाशी – पाणवठ्याशी – शेखर नानजकर
स.8.45 वा.
परिक्रमा – मॅगसेसे सन्‍मान प्राप्‍त जलतज्ञ राजेंद्र सिंह यांची गौरी लागू आणि गोपाळ आवटी यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  - राजेंद्र कंदलगावकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध - रात्रीच्‍या रागांच्‍या माहिती – बंदिशी आणि चित्रपटगीत,सुगम गीतांवर आधारित कार्यक्रम सा.कर्ती – सुचेता चांडोळकर
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पौर्णिमा धुमाळे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – स्‍वरभेट - सुखदा पटवर्धन यांचं हार्मोनियम वादन, शर्मिला शिंदे यांचं गायन  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – शिला अंकुश जगताप आणि सहकारी  
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – विदूषी शोभा गुर्टू
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – खरीप पिकांची  पूर्वतयारी – माहिती – वैभव विठ्ठल शिंदे
रा.9.30 वा.
अपरिचित पु.ल.- पु.ल.देशपांडे यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त आकाशवाणी पुणे केंद्राच्‍या सभागृहात संपन्‍न झालेला कार्यक्रम – संहिता लेखन ,दिग्‍दर्शन – चंद्रकांत काळे
सा.कर्त्‍या – गौरी लागू
रा.10.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – सहाना बॅनर्जी – सतार वादन

Thursday, 2 May 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 04/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – मधमाशा पालन
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य  - कृष्‍ठरोगाची कारणे – डॉ. अनघा दुधभाते
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – बहुगुणी बांबू – श.म.केतकर
स.8.45 वा.
कौ‍टूंबिक श्रृतिका – जगणं मस्‍त मजेचं – ले.अभिजित पेंढारकर, सा.क. गौरी लागू
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अश्विनी चांदेकर – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग – ज्‍येष्‍ठ अभिनेते अशोक सराफ  - सादरकर्ते – संजय भुजबळ
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– (ग्रामीण) बचत गटाचा कार्यक्रम – सुधा कोठारी, लोकधारा – आकाशवाणी पुणे केंद्रात ध्‍वनीमुद्रित केलेल्‍या लोकगीतांवर आधारित कार्यक्रम – सा.कर्त्‍या – गौरी लागू
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान–शिलादेवी दोशी प्राथमिक विद्यालय कोळपी या शाळेच्‍या  विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला विविधगुण दर्शन कार्यक्रम
सायं.5.30 वा.
युववाणी– स्‍ट्रगलर – या सदरात सामान्‍य कुटुंबातून आलेल्‍या आणि नीट परीक्षेत उज्‍वल यश मिळविलेल्‍या किरण धायगुडे यांच्‍याशी दिशा जोशी हिनं केलेली बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत –भारूड – हमीद अमीन सय्यद आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.सी.आर.व्‍यास – गायन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – जमीन मशागतीसाठी सुधारित कृषि अवजार – माहिती – प्रा.तुलसीदास बास्‍टेवाड
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम  गायन – विद्या कुलकर्णी
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – डी.बालाकृष्‍णन – वीणा वादन