378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 07/05/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – कांदा चाळ उभारणी
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य - कुष्ठरोग
– सामाजिक समस्या – डॉ.अनघा दूधभाते
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी– पाणवठ्यापाशी – शेखर नानजकर
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – श्रीकांत बाकरे – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – आरोग्यदर्पण – डॉ.दिलीप देवधर यांची मुलाखत
– विषय आरोग्य सर्वांसाठी
|
दु. 2.30 वा.
|
आलाप– शास्त्रीय संगीत
- मुकुंदराज गोडबोले – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे
ट्यूनड – फ्रेश गप्पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क. अक्षता पवार
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – अभंगगौळण –
धर्मराज पवार आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – सचिन इंगळे – गायन
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – 1.कृषी हवामान सूचना 2. भाजीपाला पीकांवरील
विषाणूजन्य रोगांच व्यवस्थापन – माहिती – डॉ.श्रीहरी हसबनीस
|
रा.10.30 वा.
|
आलाप– शास्त्रीय गायन – पं.डी.व्ही.पलुस्कर – गायन
|
No comments:
Post a Comment