378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 03/05/2019
चे
विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य - मधुमेह
टाळण्याचे उपाय – डॉ. अभय मुथा
|
स.8.45
वा.
|
गीर्वाणभारती – उपनिषद परिचय मालेत मुण्डक उपनिषदाचा परिचय
– गौरी मोघे
|
स.12.00
वा.
|
स्नेहबंध – कथांतर – कथा – अमेरिकन अभिषेक – ले.
मुकुंद टांकसाळे, सा.क. गौरी लागू
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– स्ट्रगलर या सदरात सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि नीट परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या
किरण धायगुडे यांच्याशी दिशा जोशी हिनं केलेली बातचीत
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव,
आळिंबी
लागवड आणि तंत्रज्ञान – माहिती – प्रा.चेतना पिंगळे
|
रा. 8.15 वा.
|
जगदीश खेबुडकर स्मृतिदिना निमित्त समन्वित कार्यक्रम
– सा.क.तनुजा कानडे
|
No comments:
Post a Comment