378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 10/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
|
गीर्वाणभारती – ‘’द्रुतस्थ कथा’’ मालेत रामायणातील हनुमानाचे दुतत्व पूर्वार्ध मिना कराडकर
|
स.12.00
वा.
|
स्नेहबंध – कथांतर – कथा – गुलाम – ले. दे.बा.मोकाशी
सा.क. गौरी लागू
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत - अभंग गवळण – महेश विकास देशपांडे आणि सहकारी
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – भात पीकं रोपवाटीका नियोजन
आणि व्यवस्थापन – डॉ. नरेंद्र काशीद, हरितगृहातील
फुलशेती लागवड तंत्रज्ञान - माहिती– डॉ.सुनील जोगदंड
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – कलाकार – विदुषी पद्मा तळवळकर – गायन
|
No comments:
Post a Comment