378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 13/05/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – कॅन्सरवरील उपचार – डॉ.सतीश सोनवणे
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत - अश्विनी मोडक – गायन
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – भगवान गेनबा होले आणि
सहकारी
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – जैविक आच्छादन जमिनीसाठी वरदान – माहिती
– श्री.प्रशांत गोपाळ शेटे, किटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी – मुलाखत – प्रा.हेमंतकुमार
डुंबरे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.9.30 वा.
|
अपरिचित पु.ल.-
पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आकाशवाणीच्या सभागृहात
संपन्न झालेला कार्यक्रम – संहिता लेखन
,दिग्दर्शन –
चंद्रकांत काळे
सा.कर्त्या – गौरी
लागू
|
No comments:
Post a Comment