378
अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 30/05/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – लोक सहभागातून जलमृद संधारणावर
भर
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध
– स्वातंत्र्यवीर यांच्यावर सूत्रबध्द निवेदनसह गाण्यांवर आधारित कार्यक्रम –
उर्मी सा.क.ऋचा थत्ते
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत व्यवस्थापन
आणि कामगार या मालेत प्रस्तुती अभिव्यक्ती
कौशल्य आणि सॉफटस्किल्सच महत्व – संजय पूरकर
|
रा.9.30
वा.
|
फोन इन जनसंवाद – विषय इयत्ता 11 वी ची ऑनलाईन
प्रवेश प्रक्रिया सहभाग – इयत्ता11 वी केंद्रिय निवड समितीचे सदस्य आणि समुपदेशक
सचिन हलदुले,
सादरकर्ते कैलास शिंदे
|
रा.10.00
वा.
|
नभोनाट्याच्या अ.भा.कार्यक्रम – तिनं सांगितलं
होतं
|
No comments:
Post a Comment