378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 12/05/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – हिरवळीची खतं
|
स.6.45
वा.
|
आपले आरोग्य
- कॅन्सरचे प्रकार – डॉ.सतीश
सोनवणे
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – कथा गहू कुळाची – क.कृ.क्षीरसागर
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – अतुलकुमार उपाध्ये
– व्हायोलिन
|
स.11.30 वा.
|
विशेष
गीतगंगा – विशेष सहभाग – ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सादरकर्ते – संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम – विषय – सुट्टीतील आठवणी -
सा.क. मानसी ठाकूर
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– ओळख सैन्यदलाची या मालिकेचा दुसरा भाग सेवानिवृत्त कर्नल शिवाजी घाटगे
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी–
शब्दगंध – सा.क.ऋचा घाणेकर, स्वरभेट – अनघा पारखी हिचं
गायन
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत
- अभंग – गौळण – विलास आण्णा
मुसळे आणि सहकारी
|
सायं. 6.30 वा.
|
हिंदी गझल – डॉ.सुप्रीया
गाडेकर
|
रा.7.15 वा.
|
माझे
घर माझे शेत – कीर्तन – सांप्रदायिक सा.क.जगन्नाथ महाराज
येराडकर
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा – त्यागराजा कंपाझीशन
बाय नीती सरला – गायन
|
No comments:
Post a Comment