Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday, 5 December 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 07/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – अश्‍वगंधा लागवड
स.6.45 वा.
जीवन विविधा – कौटुंबिक कायदे या अंतर्गतलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण याविषयी अॅड. सुजाता दर्भे यांचं भाषण
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – कोकण किनारपट्टी – नम्रता देसाई
स.8.40 वा.
मर्मबंधातील ठेव – सा.क.प्रभा जोशी
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विदुषी लक्ष्‍मी शंकर – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 127 विशेष सहभाग – सुप्रसिध्‍द गायिका मधुरा दातार आणि युवा गायक जयदीप वैद्य - भाग 3 रा – सा.क. संजय भुजबळ 
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) - चालु जमाना,ग्रामीण महिलांना करता येण्‍याजोगे लघुउद्योग – सहभाग – प्रा.निवेदिता शेटे, प्रिया बेल्‍हेकर, शिवारातल्‍या कविता – कल्‍पना दुधाळ
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान – चंद्रशेखर देशपांडे आणि गटाने सादर केलेलं नाटक
सायं.5.30 वा.
युववाणी  - सशस्‍त्र सेना ध्‍वज दिनानिमित्‍त विराज सवाई यांन दिलेली संकलित माहिती,माझी कला – बासरीवादक भालचंद्र अरसुळ यांच्‍याशी बातचित
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – ज्‍योती गुंजार आणि सहकारी
सा.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – सुहास व्‍यास – गायन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – जनावरांमध्‍ये तणावाचा वाढीवर आणि उत्‍पादनावर होणारा परिणाम आणि उपाययोजना – माहिती – डॉ.प्रज्‍वलिनी ठाकूर, महाराष्‍ट्र शासनाच्‍या शेळीपालनाच्‍या विविध योजना – माहिती – डॉ.मिलिंद नांदे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – साधना घुगरी
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन – 2019 – अंतर्गत –विदुषी कला रामनाथ – वायलिन, विदुषी जयंती कुमारेश – वीणा
378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 08/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – लाळया खुरकूत रोग
स.6.45.वा.
गुड न्युज –
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – कोकण किनारपट्टी – नम्रता देसाई
स.8.40 वा.
स्‍वरचित्र – गीत – डॉ. सदाशिव जावडेकर, संगीत – आशीष केसकर, गायक – कलाकार – आश्‍लेषा सालपेकर
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – अखिल भारतीय हस्‍तकला सप्‍ताह -
स.9.30 वा.
विज्ञानप्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची स‍हनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत- सुरेश गंधर्व – गायन
स.11.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत शमिन्‍दर पाल सिंह – सारंगी
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. ऋचा नामजोशी
दु.1.00 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 128 वा – विशेष सहभाग – सुप्रसिध्‍द गायिका मधुरा दातार आणि युवा गायक जयदीप वैद्य - भाग – 4 था   सा.क. संजय भुजबळ
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी या विज्ञान मालिकेचा भाग – 18 वा
सायं.5.30 वा.
युववाणी – पुण्‍याचं  रॉक बँड कल्‍चर सा.क.ऋतुजा हगवणे आणि कल्‍याणी वाघमारे
सायं.6.15  वा.
लोकसंगीत – भेदिक – लहू दादा कदम आणि सहकारी
सायं.6.30 वा.
हिंदी गझल – सुप्रीया गाडेकर
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – विजय आवळे
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – किर्तन –आख्‍यान विषय – संतांचा महिमा –  सा.क. सुरेश थिटे आणि सहकारी
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – विदुषी डी.एन.राजम – वायलिन


Monday, 2 December 2019


     378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 04/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  - ताण आणि आयुर्वेदिक उपचार – वैद्य मीरा ठाकूर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – पक्षी विश्‍व – धर्मराज पाटील
स.8.40 वा.
मलाही काही सांगायचंय – पाळणाघर चालवणा-या अश्विनी सप्‍तर्शी यांची वैशाली जाधव यांनी घेतलेली मुलाखत
 स.9.30 व
दु.2.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – डॉ. कल्‍याणी बोंद्रे – गायन
स.11.00 वा.
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – पत्रकार माधवराव साने यांची ल.ना.गोखले यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – महाभारतातील अपरिचित स्‍त्री व्‍यक्तिरेखा या मालेचा पहिला भाग – हिंडिंबा – भाषण – डॉ.सुलभा दुसाने, कथा – बदल – शची पाटणकर  
दु.1.05 वा.
खुल आकाश – मालिका – विदर्भातील आधुनिक तीर्थ – सा.क. प्रकाश अत्राम
सायं.5.30 वा.
युववाणी – क्रीडांगण – दिव्‍यांग असणा-या काही धनुर्विद्या खेळाडूंशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – पिंगळा गीते – अनिल राजाराम शिंदे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन –
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – आसावरी करमरकर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – हिवाळी पालेभाज्‍या लागवड तंत्रज्ञान – माहिती – डॉ.चिंतामण बडगुजर, दुधाळ जनावरांसाठी मुरघास एक महत्‍वाचा खाद्यघटक – मुलाखत – डॉ.अजय खानविलकर  ्शी भावेय
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप  - (साप्‍ताहीक अंग्रेजी कार्यक्रम )  - Dealing with Depression A Talk by Dr. A.K.Janaradhan  
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – 4 डिसेंबर भारतीय नौदल दिना‍निमित्‍त  परमविशिष्‍ठ सेवा मेडल  नें सन्‍मानीत निवृत्‍त व्‍हाइस अॅडमिरल अशोक सुभेदार यांच्‍याशी सविता जेरे यांनी केलेली बातचित    
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत पारूपल्‍ली सुजना – वीणा वायलिन, के.वी.कृष्‍णा – वायलिन और मंदा अनंतकृष्‍ण – वेणू