Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday, 5 December 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 07/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – अश्‍वगंधा लागवड
स.6.45 वा.
जीवन विविधा – कौटुंबिक कायदे या अंतर्गतलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण याविषयी अॅड. सुजाता दर्भे यांचं भाषण
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – कोकण किनारपट्टी – नम्रता देसाई
स.8.40 वा.
मर्मबंधातील ठेव – सा.क.प्रभा जोशी
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विदुषी लक्ष्‍मी शंकर – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 127 विशेष सहभाग – सुप्रसिध्‍द गायिका मधुरा दातार आणि युवा गायक जयदीप वैद्य - भाग 3 रा – सा.क. संजय भुजबळ 
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) - चालु जमाना,ग्रामीण महिलांना करता येण्‍याजोगे लघुउद्योग – सहभाग – प्रा.निवेदिता शेटे, प्रिया बेल्‍हेकर, शिवारातल्‍या कविता – कल्‍पना दुधाळ
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान – चंद्रशेखर देशपांडे आणि गटाने सादर केलेलं नाटक
सायं.5.30 वा.
युववाणी  - सशस्‍त्र सेना ध्‍वज दिनानिमित्‍त विराज सवाई यांन दिलेली संकलित माहिती,माझी कला – बासरीवादक भालचंद्र अरसुळ यांच्‍याशी बातचित
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – ज्‍योती गुंजार आणि सहकारी
सा.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – सुहास व्‍यास – गायन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – जनावरांमध्‍ये तणावाचा वाढीवर आणि उत्‍पादनावर होणारा परिणाम आणि उपाययोजना – माहिती – डॉ.प्रज्‍वलिनी ठाकूर, महाराष्‍ट्र शासनाच्‍या शेळीपालनाच्‍या विविध योजना – माहिती – डॉ.मिलिंद नांदे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – साधना घुगरी
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन – 2019 – अंतर्गत –विदुषी कला रामनाथ – वायलिन, विदुषी जयंती कुमारेश – वीणा

No comments:

Post a Comment