Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday 27 December 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार  दिनांक  31/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – ऊसावरील पांढ-या माशीचे नियंत्रण
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डोळ्यांची निगा – डॉ.उमा प्रधान
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – समुद्रकाठची भुवैशिष्‍टये – डॉ.श्रीकांत कार्लेकर
स.9.30 व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.मल्लिकार्जुन मन्‍सूर - गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण) – स्‍नेहबंधच्‍या वर्षभरातील निवडक कार्यक्रमांवर आधारीत – सा.कर्त्‍या – गौरी लागू
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – जय जय महाराष्‍ट्र माझा – सा.क. सुनील कुलकर्णी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.छोटा गंधर्व – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – सलाम सरत्‍या वर्षाला – वर्षभरातल्‍या ठळक घडामोडींचा आढावा – सुत्रसंचालन – दिशा जोशी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – शांताराम गावडे आणि सहकारी
सायं.6.30  वा.
चित्रपट संगीत  
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – विजय आवळे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – बाजारभाव लाईव्‍ह, प्रक्षेत्र संरचना अभियांत्रिकी आणि महत्‍व – माहिती – निता शेंडकर
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर – काव्‍यवाचन – दिनकर चौगुले

No comments:

Post a Comment