378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 29/12/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय
योजना
|
स.6.45.वा.
|
गुड न्युज – ले.मिलिंद भागवत – सा.क. तेजश्री कांबळे
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी –
समुद्रकाठची भुवैशिष्टये – श्रीकांत कार्लेकर
|
स.8.40 वा.
|
स्वरचित्र – गीत – डॉ. सदाशिव जावडेकर,
संगीत – आशीष केसकर, गायक – कलाकार – आश्लेषा सालपेकर
|
स.9.30 वा.
|
विज्ञानप्रसार नवी
दिल्ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्या
जीवा
|
10.55 वा. व
रा.7.55 वा.
|
‘मन की
बात’ -
मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदींनी जनतेशी साधलेला मुक्त संवाद आणि त्या संवादाचा मराठी अनुवाद
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा –
भाग 134 – विशेष सहभाग – सुप्रसिध्द
बासरीवादक अमर ओक –
भाग 3 रा - सा.क.
संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. स्वाती दिक्षित
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – ही माझी
पृथ्वी या विज्ञान मालिकेचा भाग – 21 वा
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – शब्दगंध –
सा.क.
प्रियंका ढवळे
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – पोवाडा –
विजयकुमार व्यवहारे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
हिंदी गीत,
सुगम – श्रुति देशपांडे
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – कलाकार
– अनुजा ब्रम्हे
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत – नारदीय कीर्तन – सा.क. पुरूषोत्तम कुलकर्णी – आख्यान विषय – श्रीरामाला काळजी
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा – अपूर्वा गोखले – गायन
|
No comments:
Post a Comment