378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 27/12/2019
चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती - गाभण जनावरांची देखभाल
|
स.6.45 वा.
|
जीवन विविधा
– डिजिटल अॅडीक्शन – मुक्ता चैतन्य
|
स.6.50 वा.
|
नात निसर्गाशी – प्राणी वर्तनशास्त्राचे अभ्यासक
कोन्राल्ड लॉरेन्स – डॉ.प्रमोद जोगळेकर
|
स.8.40 वा.
|
गीर्वाणभारती
– सुभाषित रसास्वाद या भाषणमालेतील तिसरे भाषण – डॉ.सरोजा भाटे
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – डॉ.पंजाबराव देशमुख जन्मदिन
|
स.9.30 व
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत - कलाकार – विदुषी मंजुषा पाटील –
गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – आहारतज्ञ सुकेशा सातवळेकर यांची गौरी पत्की यांनी
घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश –
मालिका – जय जय महाराष्ट्र माझा – सा.क.
सुनील कुलकर्णी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – सैन्यदलात लेफ्टनंट पदी निवड झालेल्या
ओम बाविसकर या युवकाशी दिशा जोशी हिनं केलेली बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –
अभंग गवळण – धर्मराज पवार आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
वृंदगान पाठ – बंगाली गीत – कवि आणि संगीतकार
– डी.एल.रॉय
|
रा.7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत – कृषी हवामान सूचना / आल्याचे, गुलकंदाचे, शेवग्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ – वाचक स्वर
– वहीदा शेख
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – मिनल
पोंक्षे
|
रा.10.00 वा.
|
हिंदी कार्यक्रम
– कलश – कथा ममता जैन – बहू,
कविता – नजिर फतेपुरी
|
रा.10.30 वा.
|
आलाप
- शास्त्रीय संगीत – कलाकार – मालती पांडे – गायन
|
No comments:
Post a Comment