378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 09/12/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – मृदा जलसंधारणासाठीचे उपाय
|
स.6.45 वा.
|
आपले
आरोग्य – वाढणारे वजन एक चिंता – वैद्य मीरा ठाकूर
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – कोकण किनारपट्टी – नम्रता देसाई
|
स.8.40 वा.
|
परिक्रमा
– हुतात्मा बाबू गैनू सैद यांच्या विषयी प्रा.वसंत भालेराव यांचं भाषण
|
स.9.30 वा
दु.2.30 वा.
|
आलाप
- शास्त्रीय संगीत – कलाकार – विदुषी प्रभा
अत्रे – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – निजामाचे अनमोल अलंकार या विषयी तज्ञ
डॉ.जयश्री पंजीकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं
आकाश – मालिका – विदर्भातील आधुनिक तिर्थ – यवतमाळ क्षेत्राचं तिर्थस्थळ - सा.कर्त्या
– सोनालिनी शर्मा
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– संविधानाचं रूपेरी पडद्यावरील प्रतिबिंब
या मालिकेचा तिसरा भाग – सहभाग – भक्ती
भावे
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – संतोष देशमुख आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
उपशास्त्रीय संगीत – विदुषी शोभा गुर्टु
|
सायं. 7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – जनावरांन गाभण काळात होणारे रोग आणि त्यावरील उपाय – डॉ. महेश रांगणेकर,
राणिखेत
– कोंबड्यांचा एक घातक आजार – प्रा.प्रिया खर्डेकर
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – संपदा
थिटे
|
रा.9.30 वा.
|
नाटक
– ‘’करूणाष्टक’’
या कादंबरीच्या क्रमश: अभिवाचनाचा भाग – 6 ले.व्यंकटेश माडगूळकर – सं.श्रीरंग
उमराणी – सा.कर्त्या - गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – श्रीरंग
रामप्रिया – गायन
|
No comments:
Post a Comment