378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 30/12/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती –
केळीतील करपा रोगाचे व्यवस्थापन
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य –
डोळ्यांची निगा – डॉ.उमा प्रधान
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी –
समुद्रकाठची भुवैशिष्टये – श्रीकांत कार्लेकर
|
स.8.40 वा.
|
परिक्रमा – ध्वनिमुद्रकांचे
संग्राहक श्रीराम पागे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30 व रा.10.00 वा.
|
आलाप - शास्त्रीय संगीत – कलाकार – सहाना बॅनर्जी –
सतार
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतिदिना निमित्त रूपक – ले.डॉ. सुलभा
दुसाने
सा.कर्त्या - गौरी
लागू
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
जय जय महाराष्ट्र माझा – सा.क. सुनील कुलकर्णी
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – हषिकेश बडवे – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – पुरूषोत्तम
करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा आढावा
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदिक – लहुदादा कदम आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत –
विदुषी सुहासिनी कोरटकर
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेळ्यांमधील प्रजनन व्यवस्थापन आणि
अर्थकारण – डॉ.अजित माळी
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – कलाकार – किशोरी जानोरीकर
|
रा.9.30 वा.
|
नाटक – ‘’करूणाष्टक’’ या कादंबरीच्या
क्रमश: अभिवाचनाचा भाग – 9 वा ले.व्यंकटेश माडगूळकर – सं.श्रीरंग उमराणी –
सा.कर्त्या - गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
आलाप – पं.शिवानंद
पाटील – गायन
|
No comments:
Post a Comment