378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 01/01/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. |
उत्तम
शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – डोळ्यांची निगा – डॉ. उमा प्रधान
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – शेती आणि पर्यावरण – दिलिप कुलकर्णी
|
स.8.40 वा.
|
हसा,हसवा, हसुद्या – मालिका – लेखन – विजय
तरवडे सा.क. – तेजश्री कांबळे
|
स.9.30 व रा.10.30 वा
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – कलाकार – उस्ताद अली अहमद हुसेन, पार्टी (सनई)
|
स.11.00 वा.
|
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – ज्येष्ठ शास्त्रज्ञ
डॉ.रघुनाथ माशेलकर यांची निला ठकार यांनी
घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – वनसंपत्ती वनविविधता सा विषयावरील
मालिका – सा.क. प्रभा जोशी
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – विदुषी मंजुषा
पाटील – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– ‘स्ट्रगलर’ या सदरात योगेश राठोड या ग्रामीण युवकाचा
परिचय
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदिक – भिकाजी पायमोडे आणि सहकारी
|
रा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – सुरू ऊस लागवड तंत्रज्ञान माहिती
- डॉ.भरत रासकर, आंबा मोहोर संरक्षण – मुलाखत – डॉ.निलकंठ सावंत ,
बाजारभाव
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडिस्कोप
- (साप्ताहीक अंग्रेजी कार्यक्रम ) - “ A Kaleidoscopic overview of Our
Best English Programs Of 2019” Presented by गौरव शिंपी
|
रा.9.30 वा.
|
सलाम
वर्दी – मेजर जनरल विजय चौघुले यांची विणा भावे यांनी घेतलेली मुलाखत
|
No comments:
Post a Comment