378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक
10/12/2019 चे विशेष
कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – अॅस्टर,गॅलार्डीया लागवड
|
स.6.45
वा.
|
आपले आरोग्य – स्त्रियांचे आजार – डॉ.शंतनु
अभ्यंकर
|
स.6.50
वा.
|
नात
निसर्गाशी – कोकण किनारपट्टी – नम्रता देसाई
|
स.9.00
वा.
|
समन्वित कार्यक्रम – मानव अधिकार दिन -
|
स.9.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – कलाकार – पुष्कर लेले – गायन
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – (आरोग्यदर्पण) – आरोग्य विषयक
संवाद – सहभाग – डॉ. मोहन देस,वैशाली
वैद्य,
कल्याणी कणसकर
|
दु.1.05
वा.
|
खुलं
आकाश – मालिका – विदर्भातील आधुनिक तीर्थ – भंडारा, गोंदिया
आणि अमरावती क्षेत्राचं तिर्थस्थळ - सा.क. सोनालिनी शर्मा
|
दु.2.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – पं.व्ही.जी.जोग
– व्हायोलिन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– स्टे ट्युनड – फ्रेश गप्पा – रिफ्रेशिंग
गाणी – सा.क. सेजल नातू
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – देवीची गाणी – लहानुबाई नवगीरे आणि
सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
मंथन
– अल्पसंख्यांक महिलांचे हक्क आणि अधिकार या विषयी डॉ.रझिया पटेल यांची तेजश्री
कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – मुकुंदराज
गोडबोले
|
रा.7.30
वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी पणन मंडळाची शेतमाल तारण
कर्ज योजना अरविंद औताडे
|
रा.9.30
वा.
|
साहित्य सौरभ – विनायक ढवळे
यांची कथा – दगुड, मृणालीनी कानिटकर यांचे काव्यवाचन
|
रा.10.00
वा.
|
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – पंडित राजेन्द्र
प्रसन्ना – बांसुरी वादन
|
No comments:
Post a Comment