378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 23/12/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – मुरघास
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य –
आयुर्वेदातुन कॅन्सवर उपचार – वैद्य योगेश
बेंडाळे
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी –
पानांमधील रंगबदल – डॉ.विनया घाटे
|
स.8.40 वा.
|
परिक्रमा – झाडीपट्टी
रंगभूमीचे अनुभव – संजीव मेहंदळे, कविता टिकेकर, अभय जबडे यांची गौरी
लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30 वा.
|
आलाप - शास्त्रीय संगीत – कलाकार – पौर्णिमा धुमाळे -
गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – मुर्तिकाम करणा-या स्वाती ओतारी यांची संज्ञा कुलकर्णी
यांनी घेतलेली मुलाखत, कल्पना
बंब – कविता वाचन
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
जय जय महाराष्ट्र माझा – सा.क. सुनील कुलकर्णी
|
दु.2.30 व
रा.10.30 वा
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – पं.ब्रीजनारायण – सरोद
|
सायं.5.30वा.
|
युववाणी –
पर्यावरणपूरक दुचाकी डिझाईन करणा-या अथर्व राजे यांच्याशी दिशा जोशी हिनं केलेली बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत –
वि.सिध्देश्वरी देवी
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – भोर उपवनविभाग मधील वन पर्यटनस्थळे –
आशा भोंग
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – कलाकार – स्वागता पोतनीस
|
रा.9.30 वा.
|
नाटक – ‘’करूणाष्टक’’ या कादंबरीच्या
क्रमश: अभिवाचनाचा भाग – 8 वा ले.व्यंकटेश माडगूळकर – सं.श्रीरंग उमराणी –
सा.कर्त्या - गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
आलाप – पं.उल्हास कशाळकर
|
No comments:
Post a Comment