378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 11/12/2019
चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला
|
स.6.45
वा.
|
आपले आरोग्य - स्त्रियांचे आजार – डॉ.शंतनु अभ्यंकर
|
स.6.50
वा.
|
नातं निसर्गाशी – रानभाज्यांची ओळख – निलिमा जोरवर
|
स.8.40
वा.
|
मलाही काही सांगायचंय – प्रामाणिकपणाचे उदाहरण
ठरणारे रमेश पाचंगे यांच्याशी प्राजक्ता कुलकर्णी यांनी केलेली बातचित
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – उ.फैयाज हुसेन – व्हायोलिन
|
स.11.00
वा.
|
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – पत्रकार
माधवराव साने यांची ल.ना.गोखले यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – महाभारतातील अपरिचित स्त्री व्यक्तिरेखा
या मालेचा दुसरा भाग – मादरी – भाषण – डॉ.सुलभा दुसाने, काव्यवाचन – संगीता बर्वे
|
दु.1.05
वा.
|
खुल आकाश – मालिका – विदर्भातील आधुनिक तिर्थ –
अकोला क्षेत्राचं तिर्थस्थळ – सा.कर्त्या - सोनालिनी शर्मा
|
दु.2.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – वीणा मर्डुर
– गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी – आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त एव्हरेस्टवीर
आशिष माने यांच्याशी बातचित
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – रामदास कदम आणि
सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन –
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – शैलजा
भानेगांवकर
|
रा.7.30
वा.
|
माझे घर माझे शेत – ठिबक सिंचन संचाची निगा आणि
काळजी – प्रदीप शिंदे, फेरोमन ट्रॅपचे एकात्मीक कीड नियंत्रणातील महत्व – प्रा.निलम बांगर
|
रा.8.15
वा.
|
कॅलीडिस्कोप
- (साप्ताहीक अंग्रेजी कार्यक्रम ) - Dealing with Depression A Talk by
Dr. A.K.Janaradhan
|
रा.9.30
वा.
|
फोन इन जनसंवाद – ‘गुन्हा प्रतिबंध आणि फौजदारी ‘ न्याय प्रणाली या
विषयी तज्ञ सहभाग – अॅड.असिम सरोदे, सुत्र संचालन आणि सा.क. कैलास शिंदे
|
रा.10.00
वा.
|
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत पी.धन्या
– गायन
|
No comments:
Post a Comment