378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 15/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – गहू हरभरा पिकांसाठी एकात्मिक
अन्नद्रव्य व्यवस्थापन
|
स.6.45.वा.
|
गुड न्युज – ले.मिलिंद भागवत, सा.क. तेजश्री कांबळे
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – रानभाज्यांची ओळख – निलिमा
जोरवर
|
स.8.40 वा.
|
स्वरचित्र – गीत – डॉ. सदाशिव जावडेकर, संगीत – आशीष केसकर, गायक – कलाकार – आश्लेषा
सालपेकर
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – अखिल भारतीय हस्तकला सप्ताह
-
|
स.9.30 वा.
|
विज्ञानप्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी यांची
सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्या जीवा
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग – सुप्रसिद्ध
गायिका मधुरा दातार आणि युवा कलाकार जयदीप वैद्य, भाग 6 वा
सा.क. संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. गौरी पत्की, विषय – स्त्रीयांची सुरक्षा
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– ही माझी पृथ्वी या विज्ञान मालिकेचा भाग – 19 वा
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– शब्दगंध – सा.क. मृणाल जोशी
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– पोतराजाची गाणी – लक्ष्मण आव्हाड आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकनाट्य – हातानं केलं आणि गळ्यात आलं –
सा.क. किसन कुसगावकर
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –
विजय आवळे
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत – किर्तन –आख्यान विषय – संत
एकनाथ – सा.क. शेखर बुधकर
|
रा.9.30 वा.
|
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – पंडित
चंद्रशेखर वझे – गायन
|
No comments:
Post a Comment