378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक
17/12/2019 चे विशेष
कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – ऊसासाठी शिफारशीनुसार खतमात्रा
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – एड्स उपचारांविषयी माहिती – डॉ.सुनील
पटवर्धन
|
स.6.50 वा.
|
नात निसर्गाशी – शाश्वत
जीवनशैली – बसवंत विठाबाई बाबाराव
|
स.9.30 व
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – पं.कैवल्यकुमार गुरव –
गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – (आरोग्यदर्पण)
– आरोग्य विषयक संवाद – सहभाग – डॉ. मोहन देस, कल्याणी कणसकर
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – मना तुझे रंग कसे – सा.क. उन्मेश
वाळिंबे
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे
ट्युनड – फ्रेश गप्पा – रिफ्रेशिंग
गाणी – सा.क. दिशा जोशी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदीक – लहूदादा कदम आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
विज्ञान जगत –
शांततेसाठी विज्ञान – भाषण – डॉ.आरती सावजी
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी पणनातील माहिती तंत्रज्ञान
– महेंद्र लोखंडे,कांदा आणि लसूण पिकावर येणारे रोग नियंत्रण – डॉ.सुरेश
गावंडे
|
रा.9.30 वा.
|
एैलतीर पैलतीर – वृध्दपकाळातील आरोग्य – वैद्य
प.य.खडीवाले, ज्ञानेश्वरीतील
पसायदान – प्र.श्री.डोरले
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – पूर्वा गुरू –
गजल, शैलेश श्रीवास्तव –
भोजपुरी लोकगीत,विधी शर्मा – सुगम संगीत
|
No comments:
Post a Comment