378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 25/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी
सल्ला
|
स.6.45
वा.
|
आपले आरोग्य - आयुर्वेदातुन हदयरोगावर
उपचार – वैद्य योगेश बेंडाळे
|
स.6.50
वा.
|
नातं
निसर्गाशी – प्राणी वर्तनशास्त्राचे अभ्यासक कोन्राल्ड लॉरेन्स – डॉ. प्रमोद
जोगळेकर
|
स.8.40
वा.
|
मलाही काही सांगायचंय – विद्युत उपकरणांची
दुरूस्ती करणारे उमेश माने यांच्याशी
वंशिका पोवार यांनी केलेली बातचीत
|
स.9.00
वा.
|
नाताळ निमित्त समन्वित कार्यकम – ‘फादर स्टिफन्सच क्रिस्तपुराण’ लेखन - कृष्णाजी
कुलकर्णी - सा.क. कल्पना नंदन पवार
|
स.9.30 व रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – पं.निवृत्तीबुवा सरनाईक – गायन
|
स.11.00
वा.
|
संग्रहीत
कार्यक्रम – पाऊलखुणा – डॉ.प्रकाश बाबा आमटे यांची उष: प्रभा पागे यांनी घेतलेली
मुलाखत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – महाभारतातील अपरिचित स्त्री व्यक्तिरेखा
या मालेत - सत्यवती - भाषण – डॉ.सुलभा
दुसाने, आराधना महीला गृपच्या जेसिका वसंत
शेलार आणि मैत्रीणींनी सादर
केलेली ख्रिस्तीगीते
|
दु.1.05
वा.
|
खुलं आकाश – मालिका – जय जय महाराष्ट्र माझा – सा.क. सुनील कुलकर्णी
|
दु.2.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – शेखर
बोरकर – सरोद
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– नाताळनिमित्त ‘ख्रिसमस कॅरल्स’
सा.क. शुभंकर महापुरे आणि सहकारी
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – नाताळ गीते
|
सायं.6.30
वा.
|
चालु
जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन – अरविंद करूले
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –
लिला विजय पवार
|
रा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – सिंचन व्यवस्था आणि ग्रामीण गोदाम व्यवस्था - माहिती – रोहन
मोरे, वानिकी क्षेत्रातील अकाष्ट वनोपजाची भुमिका - अरविंद आपटे
|
रा.8.15
वा.
|
कॅलीडिस्कोप
- (साप्ताहीक अंग्रेजी कार्यक्रम ) - A Great Orators Of 21 st Century A Talk by कल्पना मधयानी
|
रा.9.30
वा.
|
फोन
इन जनसंवाद – गुन्हा प्रतिबंध फौजदारी न्याय प्रणाली - तज्ञ सहभाग – मानवाधिकार
वकिल असिम सरोदे – सुत्र संचालन आणि सा.कर्ते – कैलास शिंदे
|
No comments:
Post a Comment