378
अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 19/12/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40वा.
|
उत्तम शेती – बटाटा पिकावरील रोग आणि कीड नियंत्रण
|
स.6.45वा.
|
जीवन विविधा – डिजिटल
अॅडीक्शन – मुक्ता चैतन्य
|
स.6.50
वा.
|
नातं निसर्गाशी – शाश्वत
जीवनशैली – बसवंत विठाबाई बाबाराव
|
स.8.40
वा.
|
भाषण विभाग – संस्था परिचय
या कार्यक्रमांतर्गत ‘राष्ट्रीय
चित्रपट संग्रहालय पुणे’ या संस्थेचे संचालक प्रकाश मगदूम आणि त्यांच्या सहकारी आरती कारखानीस यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी
केलेल्या बातचीतीचा पुर्वार्ध
|
स.9.30
व दु.2.30
|
आलाप–
शास्त्रीयसंगीत – कलाकार – पं.भीमसेन जोशी – गायन
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध
– उर्मी – सूत्रबध्द निवेदनावर आधारित कार्यक्रम – सा.कर्ती – ऋचा थत्ते
|
दु.1.05
वा.
|
खुलं
आकाश – मालिका – मना तुझे रंग कसे – सा.क. उन्मेष वाळिंबे
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– स्टे ट्युनड – फ्रेश गप्पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. सेजल नातू
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
- भारूड – हमीद अमीन सय्यद आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – ‘कामगार आणि
कायदा’
या
मालिकेत कामगारांच्या सुरक्षेसंबंधीचे कायदे या विषयी अॅड.जयंत शालिग्राम यांच्याशी
मुजम्मिल पटेल यांनी केलेली बातचित
|
रा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – भिमाशंकर अभयारण्यातील जैवविविधता आणि आव्हाने आर.एस.बोराडे,
यशस्वी
पशुपालनासाठी पंचसूत्रीडॉ.स्मिता कोल्हे
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार – संगीता बापट
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी
संगीत संम्मेलन 2019 अंतर्गत – मंगका मायांगलांबम एंड पार्टी – मणिपुरी लोक,
ज्योति
शंकर रॉय और देबस्कर रॉय – वायलिन जुगलबंदी, एलोबेनाबा
– पश्चिमी बँड
|
No comments:
Post a Comment