378
अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 26/12/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40वा.
|
उत्तम शेती –
|
स.6.45वा.
|
जीवन विविधा – डिजिटल अॅडीक्शन – मुक्ता चैतन्य
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – प्राणी वर्तनशास्त्राचे अभ्यासक
कोन्राल्ड लॉरेन्स – डॉ.प्रमोद जोगळेकर
|
स.8.40 वा.
|
भाषण विभाग – संस्था परिचय या कार्यक्रमांतर्गत ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय पुणे’ या संस्थेचे संचालक प्रकाश मगदूम
आणि त्यांच्या सहकारी आरती कारखानीस यांच्याशी तेजश्री कांबळे
यांनी साधलेल्या संवादाचा उत्तरार्ध
|
स.9.30 व
रा.10.30 वा.
|
आलाप– शास्त्रीयसंगीत – कलाकार – पं.उल्हास
बापट – संतूर
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – ‘’एका जिद्दीची कहाणी अर्थात कॅन्सर
सह जगताना’’ हा कार्यक्रम
लेखन – आरती जावडेकर
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – जय जय महाराष्ट्र माझा–
सा.क. सुनील कुलकर्णी
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – विदुषी माणिक वर्मा – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे ट्युनड – फ्रेश गप्पा –
रिफ्रेशिंग गाणी या सदरात 2019 या वर्षात आलेली
हिटगाणी – सा.क. दिशा जोशी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत - मंदा विनायक सुतार आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – ‘कामगारांना होणारे व्यवसायजन्य
त्वचा रोग, आणि घ्यावयाची काळजी’ डॉ.पल्लवी शेळके यांनी दिलेली माहिती
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – पशुपालनातील पशुपालकांच्या
समस्या आणि त्यावरील उपाय – डॉ.गोकुळ सोनवणे – माहिती
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – अंजली
दाते
|
No comments:
Post a Comment