Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday, 27 September 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 29/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.40 व दु.1.45 वा.  
उत्‍तम शेती – कृषि सल्‍ला
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – वाढत्‍या वसातील मुलांचा व्‍यायाम – डॉ. प्रमोद जोग
स.6.50 वा. व दु.1.55
नातं निसर्गाशी – वन्‍यजीव सप्‍ताहनिमित्‍त वन्‍यजीव पुणे इथले रविंद्र वानखेडे यांची मुलाखत
स. 8.45 वा.
कौटुंबिक श्रृतिका – ‘जगणं मस्‍त मजेचं’ – ले – श्रीपाद ब्रम्‍हे, सा.कर्त्‍या - गौरी लागू
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अपर्णाकेळकर – गायन, व्‍ही.सी. देवधर – गायन
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत  - विदुषी गिरीजादेवी
स.11.00 वा.
पराक्रम पर्व अर्थात सर्जीकल स्‍ट्राईक या विषयी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निभोंरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत
स.11.35 वा.
मा. उपराष्‍ट्रपती एक वैंकय्या नायडु यांच्‍या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत
दु.2.30 वा.
बालोद्यान  - नाट्य संस्‍कार कला अकादमी ने सादर केलेलं बालनाट्य – सावली
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक -  सदाशिव अबू कर्णे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – मंजिरी आलेगांवकर, सिद्राम जाधव आणि सहकारी
रा.7.30 वा.
 माझे घर माझे शेत –  शेतकरी महिला आणि आरोग्‍य – माहिती – निवेदिता डावखर, बचत गटाच्‍या माध्‍यमातुन सेंद्रीय शेती – मुलाखत – वैशाली आवारे
रा.8.15 वा.
पराक्रम पर्व अर्थात सर्जीकल स्‍ट्राईक कर्नल जयंत पेंडसे नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – अहसान अली – सारंगी, सोमनाथ मुखर्जी – तबला

Tuesday, 25 September 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 28/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
उत्‍तम शेती – योग्‍य प्रजननव्‍यवस्‍थापन वाढवा दुग्‍धोत्‍पादन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – वाढत्‍या वयातील मुलांचा व्‍यायाम – डॉ. प्रमोद जोग
स.8.45. वा.
गीर्वाणभारती – संस्‍कृत साहित्‍यातील स्‍त्री कवियत्री – भाषण – सुनिला गोंधळेकर  
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या – केंद्र शासनाच्‍या विविध कल्‍याणकारी योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍यासंदर्भात विविध योजना – सहभाग – श्री.विजय घावटे
स. 9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उस्‍ताद फैयाझ हुसेन खान – व्‍हायोलिन वादन
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – ‘रंग ठुमरीचे - ठुमरी  गायकीतील गुरू शिष्‍य गायिकांविषयी कार्यक्रम – लेखन – संज्ञा कुलकर्णी
सायं.4.30 से 6.00
सायं.6.15 से 6.58
रा.7.10 से 8.00
रा. 8.15 से 8.42
रा.9.15½से 10.30
रा. 11.10 ते 1.30 खेळ संपेपर्यंत
आशियाई कप 2018 च्‍या अंतिम एक दिवसीय आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट सामन्‍याचे दुबई इथे खेळल्‍या जात असलेल्‍या क्रिकेट सामन्‍याचं  हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्‍यक्ष वर्णन



Monday, 24 September 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 2709/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.40 वा.
उत्‍तम शेती – कांदा लसूण पीकं सल्‍ला  
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या -  केंद्र शासनाच्‍या विविध कल्‍याणकारी योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍यासंदर्भात विविध योजना – सहभाग – श्री.विजय घावटे, सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  प्रायोजित कार्यक्रम – निर्भिड सा-या बना ग, एकटीनं कन्‍याकुमारी ते लेह हा सायक‍ल प्रवास केलेल्‍या वासंती जोशी यांची मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – सुहास व्‍यास – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – ‘स्‍टे ट्युन्‍ड’ फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क. दिशा जोशी  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – रुद्रमणी मिठारी आणि सहकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्‍वनाथ यांच्‍याशी भच्‍या टेकाम यांनी केलेली बातचीत  
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक पर्यटन दिवस – पानगळीच्‍या वनातील व्याघ्र दर्शन – ले. रवी जवळे, सा.क. मीनल पाठरावे  
रा.9.30 वा.
अखिल भारतीय नाटकोंका कार्यक्रम – ‘’ शंभर टक्‍के बुदवंतराय’’ मुळ कोकणी लेखिका – ज्‍योती कुनकोलिकर , सा.क. गौरी लागू