Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Monday, 29 October 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 01/11/2018 चे विशेष कार्यक्रम      
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – गुडघेदुखीची कारणे – डॉ.नीरज आडकर
स.8.45 वा.
दक्षता जनजागूती सप्‍ताहानिमित्‍त लाचलुचपुत प्रतिबंधक विभागाचे पो‍लीस अधिक्षक संदिप दिवाण यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  निर्भिड सा-या बना गं , ज्‍येष्‍ठ स्‍वातंत्र्य सैनिक आणि शिक्षण तज्ञ जया मोडक यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
सायं.5.30 वा.
युववाणी – ‘स्‍टे ट्युन्‍ड’– फ्रेश गाणी आणि रिफ्रेशिंग गप्‍पा सा.क. विराज सवाई  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – अभंग गौळण – महेश विलास देशपांडे आणि सहकारी  
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – औद्योगि‍क सुरक्षीतता आणि आरोग्‍य – भाषण आनंद आपटे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – किशोरी जानोरीकर
रा.9.30 वा.
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – ‘गझल – अन्‍वर अहमद, आधुनिक ओडीसी भजन – गीता पटनायक

Friday, 26 October 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 30/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – फळगळ रोख्‍ण्‍यासाठी पतंगांचं नियंत्रण
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी –
रा.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं. उदय भवाळकर – धृपदगायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड् – सा.क. स्‍नेहा पुणेकर
सायं.6.30 वा.
लोकजागर – प्रोढ साक्षरता  आणि लोकपरंपरा या विषयावर प्रा. डॉ लता भरत पाडेकर यांची प्रवीण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – व्‍ही.शांताराम स्‍मृती दिन – ले – रियाज शेख, सा.क. सुजाता कहाळेकर (आकाशवाणी – कोल्‍हापूर)
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत- विदुषी ज्‍योत्‍स्‍ना भोळे – गायन
378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 29/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.40  व दू.1.45वा.
उत्‍तम शेती –  कृषी व्‍यवसायाकरीता व्‍यव‍हार्यता विश्‍लेषण
स.8.45 वा.
परिक्रमा – शून्‍य बजेट शेती या विषयी शेती तज्ञ सुभाष पाळेकर यांची मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – विदुषी मंजिरी आलेगावकर
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रा.का. शेतशिवार – पशुधनातील लाळ खुरकूमत रोग व लसीकरण या विषयी माहिती – डॉ. सुनील राऊतमारे, वातावरण परिवर्तनाचा प्रभाव आणि आवश्‍यक उपाययोजना  सचिन कांबळे,
रा.9.30 वा.
नाटक – ‘हाईक’ – रमेश पवार                                
रा.10.00 वा.
ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी फोन इन आपकी पसंद –  सा.क. राजेंद्रकुमार घाटगे