Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday, 26 September 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 28/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – मक्‍यावरील लष्‍करी अळीचे एकात्‍मी‍क कीड व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आपली प्रकृती ओळखा – वैद्य रणजित निंबाळकर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वनीकरणाचे पूर्वापार पासूनचे प्रयत्‍न – डॉ.कांचनगंगा गंधे
स.8.45 वा.
कौटुंबिक श्रुतिका मालिका – जगणं मस्‍त मजेचं – सा.क.गौरी लागू
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विदुषी किशोरी आमोणकर – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग –                     सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –
दु.2.30 वा.
बालोद्यान – मॉडर्न हायस्‍कुल,इंग्लिश मिडियम एन.सी.एल या शाळेच्‍या मुलांनी सादर केलेला कार्यक्रम
च- ग 86मा
सायं.5.30 वा.
युववाणी – आभासी दुनियेतील धोके आणि स्क्रीन व्‍यसनाचं आव्‍हान – या मालिकेचा चौथा   भाग – डॉ.प्रविण मुळये यांच्‍याशी वैष्‍णवी कारंजकर हिनं केलेली बातचित
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – भाऊसाहेब भवाळ आणि सहकारी
सा.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – नागनाथ आडगावकर – गायन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – दाणेदार खते आणि मूल्‍यवर्धीत विद्राव्‍य खते यांची तुलनात्‍मक मा‍हिती प्रीती नवलकर, निमगाव विसावा ता.जुन्‍नर येथील शेतकरी हरिदास पवार यांची प्रिया  बेल्‍हेकर यांनी घेतलेली मुलाखत
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी सुगम संगीत – अश्‍लेषा सालपेकर – हिंदी गझल
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – के.अस्‍थमन पिलै – गायन



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 29/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – गुणवत्‍ता पुर्ण दुध – उत्‍पादनाची सुत्रे
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – प्रकृतीनुसार जीवनशैली – वैद्य रणजीत निंबाळकर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वनीकरणाचे पूर्वापार पासुनचे प्रयत्‍न – डॉ.कांचनगंगा गंधे
स.9.00 वा.
घटस्‍थापना दिना निमित्‍त स.रूपक  माहुर गडची रेणुकादेवी ले/प्रा.धाराशीव शिराळे सा.क. गणेश चोवे - आकाशवाणी – नांदेड
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.10.55 व
रा 7.55 वा.
मन की बात – मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी जनतेशी साधलेला मुक्‍त संवाद व त्‍यानंतर त्‍याचा मराठी अनुवाद
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद -  फोन इन कार्यक्रम – विषय – विस्‍मरणात गेलेल्‍या म्‍हणी - सा.क. गौरी पत्‍की
दु.1.00 वा.
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग – राहुल रानडे भाग – 2 रा सा.क. संजय भुजबळ
दु.2.00 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक हदय दिन – सा.क.डॉ.प्रफुल्‍ल तांबे – आकाशवाणी मुबइ
दु.2.20 वा.
हिंदी चित्रपट संगीत -
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध सा.क. सलोनी बगाडे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – भाऊसाहेब भांड आणि सहकारी
सायं.6.30 वा.  
हिंदी भजन – भावना कडुसकर
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – सई प्रसाद तोरो
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – किर्तन – आ.वि. गजगौरी – सादरकर्ते – गजाननबुवा  राईलकर
रा.9.30 वा.
रविवासीय संगीत सभा – मोनालिसा जाश – उपशास्‍त्रीय गायन, मिथलेश झा – तबला वादन

Wednesday, 25 September 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 27/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कपाशीवरील गुलाबी बोंड अळी आणि पांढरी माशी यावरील नियंत्रण
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आधुनिक जीवनशैली आणि तंतूजन्‍य आजार वैद्य – रणजित निंबाळकर
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – वनीकरणाचे पूर्वापार पासूनचे प्रयत्‍न – डॉ.कांचनगंगा गंधे
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – का वार्ता संस्कृतच्‍या क्षेत्रातीलघडामोडींचा संस्‍कृतमधुन आढावा – ओंकार जोशी
स.9.00 वा.
माननीय उपराष्‍ट्रपती श्री. वेंकय्या नायडू यांच्‍या मुंबई भेटीवर आकाशवाणी वृंत्‍तांत
स.9.30 व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – मिलिंद तुळाणकर – जलतरंगवादन   
स.11.00 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक पर्यटन दिवस ले.सा.क. शैलेश मालोदे
स.12.00 वा.
स्‍नेहबंध –  कथांतर मालिकेचा 20 भाग – कथा – मुलगा ले – मिलिंद बोकिल, कौटुं‍बिक हिंसाचार कायदा काय सांगतो या विषयी अॅड.अर्चना मोरे यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – विविध कला आणि कलारसग्रहण – किशोर बेडकीहाळ – वक्‍तृत्‍व कला – सा.क.सचिन प्रभुणे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – रेवा नातू – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – जागतिक पर्यटन दिना निमित्‍त कार्यक्रम – सा.क. दिशा जोशी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - गोंधळ गीत – चंद्रकांत लसुणकर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – तामिळी गीत, कवि - वैरामुथु
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत - कलाकार – आनंद भिमसेन जोशी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना- लाईव्ह, आदि‍वासींचा कल्‍पवृक्ष ‘महुवा’ – डॉ.विठ्ठल कोंबाळे, गृहलक्ष्‍मी अंतर्गत – संकलीत माहिती – डाळिंबापासून प्रक्रीयायूक्‍त पदार्थ – वाचक स्‍वर - प्रिया बेल्‍हेकर  कचो
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी  सुगम संगीत – अशेाक कुमार पाठक – हिंदी गझल
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – परभणी
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश –