Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Sunday, 30 December 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 02/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  आहारातून आरोग्‍याकडे – आर्चिस सुनिता विनय
स.6.50 व दु. 1.55
नातं निसर्गाशी – सजीवांच्‍या वाढीचं नाट्य – क.कृ.क्षीरसागर
स.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय – अंथरूणावर खिळलेल्‍या लोकांना सेवा देणा-यांच्‍या मनोगतांवर आधारीत कार्यक्रम.
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम पाऊलखुणा – जयराम शीलेदार आणि जयमाला शीलेदार यांची मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – निर्भिड सा-या बना गं
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍ट्रगलर युवा चित्रकार ऋत्विज परांजपे यांच्‍याशी दिशा देशपांडे हिनं केलेली बातचीत 
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – एकतारी भजन – कैलास जोशी आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंगिक श्रुतिका – लेखन – प्रिया बेल्‍हेकर
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कविता टिकेकर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम – शेतशिवार - विषय : हळद लागवड तंत्रज्ञान आणि प्रक्रिया – माहिती – राजेंद्र नानासाहेब गायकवाड, उन्‍हाळयातील फळाबागाचं नियोजन – माहिती –वैभव विठ्ठल शिंदे   
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – The Portrayal of Love un John Keat’s  Poems – A talk by Dr.Sumit Paul.  
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – निवृत्‍त  ग्रुप कॅप्‍टन हेमंत सरदेसाई  यांच्‍याशी सविता जेरे यांनी केलेली बातचीत
रा.10.00 वा.
फोन इन कार्यक्रम – आपली आवड – सा. क. प्रसाद कुलकर्णी

Thursday, 27 December 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 31/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – दुधाळ गाईची काळजी आणि व्‍यवस्‍थापन                                              
6.45 वा.
आपले आरोग्‍य – हॅन्‍ट फूट माऊथ – डॉ. संपदा तांबोळकर
स. 6.50 वा .
नातं निसर्गाशी – सजीवांच्‍या वाढीचे नाट्य – क.कृ.क्षीरसागर
स.8.45 वा.
परिक्रमा – पिंगोरी येथील पहिल्‍या उलुक  महोत्‍सवा विषयी डॉ. सतीश  पांडे आणि डॉ. सुरूची पांडे यांची मुलाखत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत- विदुषी पद्मावती शाळीग्राम  – गायन, उस्‍ताद आमीर खान – गायन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – सखीसंवाद – ‘’सरत्‍या वर्षातल्‍या आठवणी’’ सा.कर्त्‍या. संज्ञा कुलकर्णी
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – विदुषी मंजिरी आलेगांवकर – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – ‘’सलाम सरत्‍या वर्षाला’’ – वर्षभरात विविध क्षेत्रांत घडलेल्‍या घडामोडींचा आढावा  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - भेदीक – वसंतराव नारायणराव नाळे आणि सहकारी 
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – अश्विनी टिळक – दादरा मिश्र जौनपुरी, पं.अजय चक्रवर्ती -  मिश्र काफी दादरा
सायं. 7.15 वा.
दिशा विकासाची – आकाशवाणी – मुंबई  
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रा.का. शेतशिवार शेततळयातील मत्‍स्‍य संवर्धन – श्रीकांत विनायक वारूंजीकर, उन्‍हाळी भात पीक व्‍यवस्‍थापन – माहिती – नरेंद्र काशीद
रा.9.30 वा.
गदिमा माडगूळकर यांच्‍या जन्‍मशताब्दी वर्षाच्‍या अनुषंगानी रूपक  – आनंदलहरींचा निर्माता  – लेखक – बाबासाहेब सौदागर, सा.क. गौरी लागू
रा.10.00 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.माधव इंगळे – गायन
378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 01/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – मशीगतीशिवाय ऊस खोडव्‍याचे व्‍यवस्‍थापन                                                 
. 6.50 वा.
आपले आरोग्‍य – आहारातून आरोग्‍याकडे –अर्चिस सुनिती विनय
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – सजीवांच्‍या वाढीचे नाट्य – क.कृ.क्षीरसागर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.छोटा गंधर्व – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आरोग्‍यदर्पण –  कौटुंबिक नातेसंबंध या विषयी डॉ. मीनल सोहोनी यांची निलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत, माधवी गोखले यांची कथा ओंजळभर पाणी
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत  - अतुलकुमार उपाध्‍ये – व्‍हायोलिन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे टयूनड फ्रेश गाणी रिफ्रेशिंग गप्‍पा – सा.क. सुमेधा कुलकर्णी  
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  - देवीची गाणी – वेणूबाई रामा जानराव आणि सहकारी                                                                         
सायं.6.30 वा.
लोकजागर – लघुनाटिका – ‘’संविधान दर्शन’’ ले.अविधा जगताप
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, ग्रामीण भागात वनराईचं महत्‍वं – मुलाखत – प्रा.रविंद्र जायभाय
रा.9.30  वा.  
ज्‍येष्‍ठ प्रकाशक‍ दिलीप माजगावकर यांची गोपाळ आवटी आणि सुनीता लोहकरे यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार  - विदुषी वीणा सहस्‍त्रबुध्‍दे – गायन