Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Sunday 30 December 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 02/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  आहारातून आरोग्‍याकडे – आर्चिस सुनिता विनय
स.6.50 व दु. 1.55
नातं निसर्गाशी – सजीवांच्‍या वाढीचं नाट्य – क.कृ.क्षीरसागर
स.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय – अंथरूणावर खिळलेल्‍या लोकांना सेवा देणा-यांच्‍या मनोगतांवर आधारीत कार्यक्रम.
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम पाऊलखुणा – जयराम शीलेदार आणि जयमाला शीलेदार यांची मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – निर्भिड सा-या बना गं
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍ट्रगलर युवा चित्रकार ऋत्विज परांजपे यांच्‍याशी दिशा देशपांडे हिनं केलेली बातचीत 
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – एकतारी भजन – कैलास जोशी आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंगिक श्रुतिका – लेखन – प्रिया बेल्‍हेकर
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कविता टिकेकर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम – शेतशिवार - विषय : हळद लागवड तंत्रज्ञान आणि प्रक्रिया – माहिती – राजेंद्र नानासाहेब गायकवाड, उन्‍हाळयातील फळाबागाचं नियोजन – माहिती –वैभव विठ्ठल शिंदे   
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – The Portrayal of Love un John Keat’s  Poems – A talk by Dr.Sumit Paul.  
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – निवृत्‍त  ग्रुप कॅप्‍टन हेमंत सरदेसाई  यांच्‍याशी सविता जेरे यांनी केलेली बातचीत
रा.10.00 वा.
फोन इन कार्यक्रम – आपली आवड – सा. क. प्रसाद कुलकर्णी

No comments:

Post a Comment