378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक02/07/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – वन महोत्सव सप्ताहा निमित्त कार्यक्रम
– सा.क. नेहा खरे – आकाशवाणी
– मुंबई
|
दु.2.30 ते 3.00
दु.3.05 ते 6.10
सायं.6.15 ते सायं.6.55
रा.7.10 ते रा.7.30
रा.8.15 ते रा. 8.30
रा.9.15½ किंवा
खेळ संपेपर्यंत
|
आय सी सी क्रिकेट विश्वकप स्पर्धा 2019 अंतर्गत भारत आणि बांगलादेश
दरम्यान, एजबेस्टन बर्मिंगहम येथे
खेळल्या जात असलेल्या आठव्या एक दिवसीय क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी
हवामान सूचना – लाईव्ह, गाई म्हशींमधील अनुवंशिक सुधारणा करण्यासाठी पशुसंवर्धन
विभागाचे उपक्रम – डॉ.धनंजय परकाळे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत
|