378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 15/06/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – जमिन प्रकार,खोलीनुसार पीक नियोजन
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – मेधा परांजपे – गायन
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – भाग –
78 विशेष सहभाग – ज्येष्ठ कथ्थक नृत्युगुरू शमाताई भाटे -सादरकर्ते – संजय भुजबळ
|
दु..12.00 वा.
|
स्नेहबंध– (ग्रामीण) – लोकधारा – लोकसंगीतावर आधारित कार्यक्रम
– संजीवनी कुलकर्णी यांनी सादर केलेली स्त्री गीतं
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा – सा.क.
सिध्दार्थ बेंद्रे
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – आदित्य नाकोडा एनक्लेव्ह 2 च्या मुलांनी सादर
केलेला कार्यक्रम
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – युवा तबलावादक
आणि कीर्तनकार रोहन भडसावळे यांच्याशी बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदीक – विठ्ठल निवृत्ती बढे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – कलाकार – पं.कैवल्यकुमार – गायन
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – परसातील कुक्कुटपालन – माहिती – डॉ.प्रशांत
धर्माधिकारी, मुक्त संचार गोठा पध्दती
– माहिती – डॉ.अतुल चिखले
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय
कार्यक्रम – पेरीयासामी तोरण की रचनाएं – लक्ष्मी राजगोपालन
|
No comments:
Post a Comment