Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Tuesday, 30 July 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 02/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – जैविक घटक
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – उपनिषद परीचय मालेत ऐतरेय उपनिषदाचा परिचय – भावना बाल्‍टे
.9.30 वा
आलाप – शास्‍त्रीय संगीत – वि.माणिक वर्मा – गायन
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – कथांतर या मालेत दि.बा.मोकाशी यांची कथा ‘’बुट्टी’’ – सा.क.गौरी लागू
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – वृक्षवल्‍ली आम्‍हा सोयरी – सा.क. सुनील कुलकर्णी आकाशवाणी – सांगली  
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विजय देशपांडे – गायन  
सायं.5.30 वा.
युववाणी – व्‍यवसायिक नितीमत्‍ता – काल आज – उद्या – डॉ.श्री.ग.बापट यांच्‍याशी आरती गाढवे हिनं केलेली बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - भारूड – योजना किशोर देवळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – सिंधी गीत
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, अॅस्‍टर लागवड – मुलाखत डॉ.मोहन शेटे,आडसाली ऊसाचे एकात्मिक खत व्‍यवस्‍थापन – माहिती – प्रिती देशमुख कचो
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – नागपूर
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – तिलक का मुकदमा ले.पु.ल.देशपांडे प्रस्‍तुती रामचंद्र तिवारी
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विजय सरदेशमुख – गायन

Monday, 29 July 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 01/08/2019चे विशेष कार्यक्रम 
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – तूर पीक सल्‍ला  
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – मीच माझा डॉक्‍टर – डॉ.प्राची साठे
स.8.45 वा.
भाषण विभाग – मराठी साहित्‍य परिषदेचे कार्याध्‍यक्ष मिलिंद जोशी यांच्‍याशी स्‍नेहल दामले यांनी केलेली बातचीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.उल्‍हास बापट – संतूरवादन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ‘’फॅशन कपड्यांची’’ या विषयी गप्‍पा सहभाग – संज्ञा कुलकर्णी, नेहा वैशंपायन, माधवी तोडकर,कल्‍याणी कणसकर,गौरी लागू  
दु. 1.00 वा.
मालिका – खुलं आकाश – ब्रम्‍हांडी पाहता दिसे - सा.क. उन्‍मेश वाळींबे - आकाशवाणी – औरंगाबाद
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विदुषी वीणा सहस्‍त्रबुध्‍दे – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. अक्षता पवार
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – देविदास भागुजी बो-हाडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – बांधकाम कामगारांचे अपघात आणि कामगार संघटनांची बांधीलकी कामगार नेते प्रा.अनिल अभ्‍यंकर यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – मक्‍यावरील लष्‍करी अळीचे नियंत्रण - माहिती – डॉ.उत्‍तम होले, सुर्यफुल सुधारित लागवड तंत्रज्ञान – माहिती – प्रा.अजय गणेश जाधव
रा.8.15 वा.
लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक पुण्‍यतिथी निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ले.प्रशांत आरवे, सा.क. मनोहर पवनीकर – आकाशवाणी – चंद्रपूर  
रा.9.30 वा.
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – String of melody From Kashmir to Kanyakumari कश्मिर ते कन्‍याकुमारी च्‍या स्‍वरलहरी
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – आदित्‍य खांदवे – गायन
378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 31/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍यांचा वापर
स.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय –  रिक्षा चालक नागराज परंगडोळे यांच्‍याशी वैशाली जाधव यांनी केलेली बातचीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत  - उपेंद्र भट – गायन                         
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – संस्‍कृत पंडित डॉ.श्री.भा.वर्णेकर यांची वसंत गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – पावसाच्‍या गाण्‍यांवर आधारित सूत्रबध्‍द कार्यक्रम – ‘’उर्मी’’ लेखन निवेदन आणि सादरकर्त्‍या – सौ.ऋचा नामजोशी  
दु.01.00 वा. 
 मालिका - खुलं आकाश – ब्रम्‍हांड पाहता दिसे – सा.क.उन्‍मेश वाळींबे – आकाशवाणी – औरंगाबाद
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत–  प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार – भाग – 12 मका पिकांवरील लष्‍कर अळी नियंत्रण – डॉ.सुनिल कराड, भात पिकांवरील मुख्‍य किडी आणि त्‍याचं नियंत्रण – माहिती
प्रा.निलम बांगर
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – साप्‍ताहिक अंग्रेजी कार्यक्रम –
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद – विषय – ‘’वि‍विध वयोगट आहार’’ सहभाग – आहार तज्ञ अमृता भालेराव
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी पद्मा तळवळकर – गायन