378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 05/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
|
गीर्वाणभारती
– उपनिषद परीचय मालेत तैत्तिरीय उपनिषदाचा परीचय – डॉ.आशा गुर्जर
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– कविकट्टा – सहभाग – सुजय जाधव,स्वप्नील
पंडित,
स्नेहल मिरगणे
|
सायं.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, उत्पन्न
वाढीसाठी भात लागवडीची एस आर आय पध्दत प्रा.हनुमंत खेडकर यांनी दिलेली माहिती
|
रा.10.00 वा.
|
हिंदी
कार्यक्रम –
कलश – नाटक – पल्लवी
|
No comments:
Post a Comment