378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 04/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती
– पूर्वहंगामी उसासाठी एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापन
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – प्राण्यांचे हिवाळयातील अनुकूलन - डॉ. सुषमा थत्ते
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – मोहनकुमार दरेकर –
गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध –
गुंतता नात्यात मी – या मालिकेचा 8 वा शेवटचा भाग, किरणची आजी – कथा कल्पना
कुलकर्णी
|
दु.1.05 वा.
|
खुल आकाश – मालिका – आकाशदर्शन – आकाशवाणी – जळगाव
|
दु.2.30 वा.
|
आलाप - शास्त्रीय
संगीत - विदुषी प्रभा अत्रे – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे टयुनड्
– सा.क. दिशा देशपांडे
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत - पोवाडा – विजयकुमार हैबती आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
विज्ञान जगत – नॅनो
तंत्रज्ञान - प्रा. विशाल ताठे
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – सायली कुलकर्णी
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
आंबा लागवडीच सुधारित तंत्र - प्रा. अरुण पाळंदे, ऊस पिकावरील किड आणि रोगाचं व्यवस्थापन
- डॉ.रविंद्र कारंडे
|
रा.9.15 .
|
एैलतीर पैलतीर - श्री.सुरेश काळे,
लोकनाट्य कलावंत यांची मुलाखत, आठवणींचे पाने उलगडताना -
श्री.अनिल देशमुख, ज्येष्ठ नागरिक,
पुणे यांच्या आठवणी – संवादक – शैलेश परांजपे, क्राईम वॉच
– ज्येष्ठ नागरिकां संदर्भातील सायबर अपराध श्रुती गपाटे,अनुजा, हेल्थ टीम
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत सम्मेलन –2018 - वसुधा केशव – गायन
|