378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 05/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.40व दू.1.45वा.
|
उत्तम शेती – बरसीम लागवड
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – भरत
नाट्य संशोधन मंदिर या संस्थेच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त अध्यक्ष
आनंद पानसे आणि सहकारी, मुलाखत – गौरी लागू
|
दु.2.30 वा.
|
आलाप - शास्त्रीय
संगीत – मुकुल कुलकर्णी – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – मराठी रंगभूमी दिनानिमीत्त युवा नाट्यकर्मींशी
बातचित – सहभाग – ऋग्वेद सोमण, मुक्ता बाम, ओंकार कांबळे
|
सायं. 7.15 वा.
|
दिशा विकासाची – शिर्षक
– बेटी बचाओ बेटी पढाओ – ले.सा.क. सुनिल मडावी
|
रा.9.30 वा.
|
नाटक – रिंग मास्टर –
स्नेहलता दसनुरकर, रूपांतर
– शुभदा आठवले
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत
– विकास कशाळकर – गायन
|
No comments:
Post a Comment