378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 27/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.50 वा.
|
आपले आरोग्य
– त्वचा रोग उपाय – डॉ. सुरेश महाजन
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – पं.निखिल बॅनर्जी – सतार वादन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध –
‘गु्ंतता नात्यात मी –सहभाग –
प्रतिभा देशपांडे , डॉ.संजीवनी रहाणे सा.क. गौरी लागू
|
दु.2.30 वा.
|
आलाप
- शास्त्रीय संगीत - कलाकार – उ.आमीर हुसेन
खान – तबला, पं. योगेश समसी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– स्टे टयुनड् – सा.क. रूचिरा पालकर
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत
- धनगरी ओव्या – दत्तात्रयअर्जुन नागणकरे
आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर
– नाटिका – संविधान दर्शन – ले. अविधा जगताप
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – सुनिल वासलकर
|
रा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – कृषी हवामान सूचना लाईव्ह, आंबा मोहोर संरक्षण
– माहिती – डॉ. श्रीधर हसबनीस, कांदा लागवड तंत्रज्ञान – माहिती
– डॉ.सुनील जोगदंड
|
रा.8.15 वा.
|
समन्वित
कार्यक्रम – विठ्ठल उमप स्मृतीदिन – स्मरण लोकशाहीरांचे ‘’ – संतोष खेडलेकर – सा.क. शिवाजी आभाळे
|
रा.9.15 .
|
साहित्य सौरभ – मौनाची भाषांतरे – कथा – लेखन
आणि वाचन – सुनिता कुलकर्णी, काव्यवाचन – समीर गायकवाड
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत सम्मेलन –2018 - डी.बी. प्रकाश – सेक्सोफोन
|
No comments:
Post a Comment