Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Tuesday 20 November 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 24/11/2018 चे विशेष कार्यक्रम
. 6.40 व दु.1.45 वा.  
उत्‍तम शेती – खपली गहू लागवड
स. 8.45 वा.
कौटुंबिक श्रृतिका – जगणं मस्‍त मजेचं – ले.अभिजित पेंढारकर सा.क. – गौरी लागू
दु.2.30 वा.
बालोद्यान  – विविध गुणदर्शन – सा.क. विद्या प्रतिष्‍ठान इंग्रजी माध्‍यम शाळा, बारामतीचे विद्यार्थी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – संपतराव पोपटराव वाळुंज आणि सहकारी
रा.7.30 वा.
 माझे घर माझे शेत –  1.अधिक उत्‍पादन मिळविण्‍यासाठी हरभरा पिकांच्‍या वाणांची निवड आणि लागवड व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ दत्‍तात्रय लाड, शेतीच्‍या आधुनिक माहितीसाठी राहुरी कृषी विद्यापीठाचं कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र – माहिती – डॉ सुभाषचंद्र शिंदे ंतंजना -
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2018 – विद्वान मललडी श्रीराम प्रसाद आणि विद्वान मल्‍लडी रविकुमार – युगगायन

No comments:

Post a Comment