378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 29/11/2018
चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – रोजच्या जीवनात आयुर्वेद
– डॉ.योगेश बेंडाळे
|
स.8.45
वा.
|
ओळख
दिवाळी अंकांची या विशेष कार्यक्रमात वाचकांनी व्यक्त केलेली मनोगत
|
स.9.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – दिग्विजय वैद्य – गायन
|
स.11.30
वा.
|
फोन
इन आपली आवड – सा.क. यशश्री पुणेकर
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– प्रायोजित कार्यक्रम निर्भिड सा-या
बना गं, निसर्गोपचार आणि आयुर्वेदीक जिवन शैली या विषयी वैद्य सोनाली शिंदे यांच्याशी तेजश्री
कांबळे यांनी केलेली बातचीत
|
दु.
2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – उ.डागर बंधू – धृपद गायन
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– भेदीक – दत्तात्रय कळसकर आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच कार्य या विषयी कामगार नेते
प्रा. अजित अभ्यंकर यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – ऊस पिकांवरील तांबेरा आणि
तपकिरी ठिपके या रोगांवरील नियंत्रण – माहिती – भरत पवार, लसूण घास लागवडीत सूक्ष्म सिंचनाचं महत्तव – माहिती – मयुरेश कुलकर्णी
|
रा.8.15
वा.
|
समन्वित
कार्यक्रम – जे.आर.डी.टाटा – स्मृतीदीन – ले. शैलेश माळोदे
|
रा.9.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – मीनल दातार – नारायणी – गायन
|
रा.10.00
वा.
|
आकाशवाणी
संगीत सम्मेलन 2018 – प्रवीण शिओलीकर – व्हायोलिन वादन
|
No comments:
Post a Comment