Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 4 January 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 07/01/2019 चे विशेष कार्यक्रम
6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍त्रीयांचे आजार – डॉ.मंदार रानडे
स. 6.50 वा .
नातं निसर्गाशी – जागतिक तापमान वाढ – हेमलता साने
स.8.45 वा.
परिक्रमा – ‘’खेळघर ‘’ चालवणा-या शुभदा जोशी यांची मुलाखत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत- कलाकार – उस्‍ताद फैयाझ हुसेन खान – व्‍हायोलिन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – ‘’ नातं शौर्याशी ‘’ – सैन्‍याधिका-यांच्‍या पत्‍नींच्‍या मुलाखतींवर आधारित मालिका, मंजु पेंढारकर यांची कल्‍याणी कणसकर यांनी घेतलेली मुलाखत, सुरेख अग्निहोत्री यांची कथा
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – हर्षद डोंगरे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – ‘उर्दू शायरी की खुबसुरती’ शायर शफी अहमद शफी आणि मोहम्‍मद अब्‍दुल वहीद यांच्‍याशी समीर दिलावर शेख यांन केलेली बातचीत.
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - भारूड – चंदाबाई तिवाडी आणि सहकारी 
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – अर्पिता वैशंपायन – भैरवी दादरा, विदुषी रिता गांगुली – भैरवी ठुमरी
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रा.का. शेतशिवार विषय उन्‍हाळी हंगामातील भाजीपाला लागवड – माहिती – डॉ. सुनिल जोगदंड, रब्‍बी कांदा पिकांवर रोग आणि त्‍याच व्‍यवस्‍थापन – माहिती – योगेश यादव
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत - प्राजक्‍ता देशमुख
रा.9.30 वा.
नाटक – ‘’कदाचित’’ मूळ लेखन – मोहन राकेश, मराठी अनुवाद – पु.ल. देशपांडे 
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विकास कशाळकर – गायन
378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 08/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स. 6.50 वा.
आपले आरोग्‍य – स्‍त्रीयांचे आजार – डॉ. मंदार रानडे 
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – जागतिक तापमान वाढ – हेमलता साने
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.विनायकराव पटवर्धन – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आरोग्‍यदर्पण –  ‘अवयवदान’ या विषयी डॉ.नेहा कुलकर्णी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत  - लता गोडसे – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – ‘स्‍टे टयूनड’ फ्रेश गाणी रिफ्रेशिंग गप्‍पा – सा.क. दिशा जोशी, पुणे इथं खेळल्या गेलेल्‍या महाराष्‍ट्र ओपन टेनिस स्‍पर्धेचा मिलिंद ढमढेरे यांनी घेतलेला आढावा
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  - गोंधळ गीत – सचिन काटे आणि सहकारी             
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – अभिजीत पंचभाई
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह
रा.9.30  वा. 
साहित्‍य सौरभ – काव्‍यवाचन – समीर गायकवाड, कवितेच्‍या गावा जावे – ले.माधुरी विधाटे सहभाग – प्राजक्‍ता कुलकर्णी 
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार  - विदुषी पद्मा तळवळकर

Wednesday, 2 January 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 06/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – मुक्‍तसंचार पध्‍दतीनं कुक्‍कूटपालन -
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍त्रीयांचे आजार – डॉ. मंदार रानडे
स.6.50 वा व दु.1.55
नातं निसर्गाशी – जागतिक तापमान वाढ – हेमलता साने
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत - विदुषी हिराबाई बडोदेकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क.मानसी ठाकूर – मुलांना वाढवताना
दु.2.30 वा.
बालोद्यान – एक होता कार्व्‍हर नाट्यमालिकेचा 13 वा भाग
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – विषय – थंडी, सा.क. प्रांजला धडफळे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – रामदास कदम आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकनाट्य – ठकास महाठक – दत्‍तोबा तांबे आणि सहकारी
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन – नारदीय किर्तन – सा.क. अंजली कराडकर आख्‍यान विषय अनुभूती  
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – पत्रकार दिन – बदलती पत्रकारिता, उमा दीक्षित
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – विदूषी एस.कासिम/सहकारी – नागस्‍वरम