378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 06/01/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – मुक्तसंचार
पध्दतीनं कुक्कूटपालन -
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – स्त्रीयांचे
आजार – डॉ. मंदार रानडे
|
स.6.50 वा व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – जागतिक
तापमान वाढ – हेमलता साने
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत
- विदुषी हिराबाई बडोदेकर – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी संवाद
– फोन इन कार्यक्रम – सा.क.मानसी ठाकूर – मुलांना वाढवताना
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – एक होता
कार्व्हर नाट्यमालिकेचा 13 वा भाग
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – शब्दगंध –
विषय – थंडी, सा.क.
प्रांजला धडफळे
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – खंडोबाची
गाणी – रामदास कदम आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकनाट्य – ठकास महाठक
– दत्तोबा तांबे आणि सहकारी
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत – कीर्तन
– नारदीय किर्तन – सा.क. अंजली कराडकर आख्यान विषय अनुभूती
|
रा.8.15 वा.
|
समन्वित कार्यक्रम – पत्रकार
दिन – बदलती पत्रकारिता, उमा दीक्षित
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा –
विदूषी एस.कासिम/सहकारी – नागस्वरम
|
No comments:
Post a Comment