378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 10/01/2019
चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – थंडी पासून फळ बागेच
संरक्षण
|
स.
6.45 वा.
|
आपले
आरोग्य – स्त्रीयांचे आजार – डॉ. मंदार रानडे – (गरोदरपणातील काळजी)
|
स.6.50व
दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – हवामानातील बदल आणि पर्यावरण – डॉ. प्रियदर्शनी कर्वे
|
स.8.45
वा.
|
एक
भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमांअंतर्गत कुशल युवा या विषयी ओडिसा राज्यातील
मयुरगंज जिल्हयाच्या अॅडशिनल कमिशनर अबोली नरवणे यांच्याशी तेजश्री कांबळे
यांनी केलेली बातचीत
|
स.9.30
वा.
|
केंद्रीय
राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या बुधवार दि.9 जानेवारी रोजी पुण्यात
झालेल्या कार्यक्रमाचा आकाशवाणी वृत्तांत
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– प्रायोजित कार्यक्रम निर्भिड सा-या
बना गं, आनंददायी शिक्षण प्रसाद मणेरीकर यांची मानसी ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.
2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – पं.व्ही.जी.जोग – व्हायोलिनवादन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– स्टे ट्यून्ड – फ्रेश गप्पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क.सलोनी बगाडे
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– पिंगळा गीत – अनिल राजाराम शिंदे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – विवेकानंद कार्यकर्तुत्व या विषयावर भारती पारखे
यांचं भाषण – ‘ R’ गावगाडयातील कामगार मालेमध्ये विठ्ठल गाडेकर
यांची मुलाखत
|
रा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – सुरू ऊस पिकांमध्ये घ्यावयाची आंतरपीकं – माहिती – किरणकुमार
ओंबासे, शेत तळयातील मत्स्य संवर्धन- श्रीकांत वारूंजीकर
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– हिंदी गझल सुगम संगीत – खंजनी शर्मा
|
रा.9.30
वा.
|
यवतमाळ
येथे होणा-या 92 व्या अखील भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाच्या नियोजित अध्यक्षा
डॉ.अरूणा ढेरे यांची गोपाळ अवटी आणि डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांनी घेतलेली
मुलाखत
|
No comments:
Post a Comment