378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 11/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40,1.45 वा.
|
उत्तम शेती – वनशेती
|
स.6.45 वा.
|
आपले
आरोग्य – नेत्रदान – डॉ.शंतनु चिंधडे
|
स.8.45. वा.
|
गीर्वाणभारती
– ‘दुतस्य कथा’ मालेत दुत या विषयावर पूर्वावलोकन पर
भाषण – मीना कराडकर
|
स.9.30वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन – कविता खरवंडीकर – गायन
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – ‘’घर तिघांचं
हवं’’ ले.रत्नाकर मतकरी, पुस्तक
परीचय – स्नेहा अवसरीकर आणि सुश्रृत कुलकर्णी, संवादु अनुवाद
– उमा कुलकर्णी, रिकामा कॅनव्हास’ अमृता
प्रीतम यांच्या कथांचा अनुभव
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – अरविंद
गजेंद्रगडकर – स्वरमंडळवादन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी –
‘स्वत:ला घडवताना ‘ सॉफट स्किल्स विषयी
मार्गदर्शन करणारी मालिका – वेळेचं व्यवस्थापन – अमोल निटवे यांच्याशी दिशा देशपांडे
हिनं केलेली बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत
–भारूड – संध्या सखी आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – अनुराधा कुबेर
|
सायं.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्ह, लवकर पक्व होणारा
वाण एम.एस 10001 माहिती – डॉ. रामदास गारकर
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – अंजली दाते
|
रा.10.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – वि.कुकुदिनी काटदेर (शा.गायन)
|
No comments:
Post a Comment