Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Wednesday 16 January 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 20/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – भाजीपाला पिकासाठी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – चिकुन गुनिया आणि डेंग्‍यू - वैद्य मीरा ठाकूर
स.6.50 वा व दु.1.55
नातं निसर्गाशी – रानभाज्‍यांची ओळख – निलीमा जोरवर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.पं.जसराज – गायन  
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क.संज्ञा कुलकर्णी
दु.2.30 वा.
बालोद्यान – लाईट,कॅमेरा,अॅक्शन या मालिकेचा भाग – 2 आणि लोककथा – लोककथा संकलन – वेदांगी कुलकर्णी
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क.सुप्रिया पुजारी, स्‍वरभेट – प्रणव भवाटकर यांच तबलावादन
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – सीमा रविंद्र झेंडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकनाट्य – झगडा – सावळा धर्मा खुडे आणि सहकारी
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन – सांप्रदायिक किर्तन – सा.क. पंढरीनाथ दुतारे आणि सहकारी
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – अंबारिश काळेले – गिटार वादन  

No comments:

Post a Comment