378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 26/01/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम शेती – संकलन – वहीदा शेख – खोडवा
उसासाठी शिफारशीत खतमात्रा
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – मधुमेहींची जीवनपध्दती – डॉ.
वासुदेव रायते
|
स. 6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – कोंकण आणि अदभुत सागर किनारे – नम्रता देसाई
|
स.8.50 वा.
|
प्रजासत्ताक दिना निमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल
माननीय सी.विद्यासागर राव यांचा संदेश व त्यानंतर त्या संदेशाचा मराठी अनुवाद
|
स.9.15 वा.
|
प्रजासत्ताक दिना निमित्त नवी दिल्ली येथे
होणा-या सोहळयाच आणि संचलनाचं प्रत्यक्ष वर्णन (संपेपर्यंत)
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी – देशवंदना
– हा देशभक्तीपर गीतांवर आधारित कार्यक्रम
– गायन – प्रणव बापट
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – पोवाडा – देशभक्ती गीते- विजयकुमार
व्यवहारे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– पं.विनायकराव वझे – गायन, शुभा मुदगल – गायन
|
सायं.7.30
वा
|
माझे घर माझे शेत – पशुधनातील अनुवंशिक रोग आणि
त्याचं निदान – माहिती – डॉ. आकाश डोईफोडे
|
रा.8.15 वा.
|
प्रजासत्ताक
दिन समारंभावर आधारित विशेष ध्वनीचित्र
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – विकाश बाबू
– शहनाई वादन, प्रवीण कुमार आर्य – पखवाज वादन
|
No comments:
Post a Comment