378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 19/01/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – ज्वारीवरील खोडकिडा रसशोषक किडींवरील नियंत्रण
|
स. 6.45 वा.
|
आपले
आरोग्य – वाढणारे वजन एक चिंता – वैद्य मीरा ठाकूर
|
स. 6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – रानभाज्यांची ओळख – निलीमा जोरवर
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – भालचंद्र देव – व्हायोलिनवादन
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा- भाग 36, विशेष सहभाग – प्रविण तरडे
|
दु. 1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा – सा.क. गौरी लागू
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
- 12 जानेवारीच्या जिजाऊ आणि स्वा.विवेकानंद जयंतीच्या अनुषंगाने जिजाऊ
आणि विवेकानंद यांची माहिती – सा.क. वेदांगी कुलकर्णी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – वाचनकट्टा
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – शिला जगताप आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – रसिका एकबोटे – गायन
|
सायं.7.30 वा
|
माझे घर माझे शेत – यशोगाथा – बापुसाहेब शिंदे
यांची वहिदा शेख हिने घेतलेली मुलाखत
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – सुनिल पासळकर
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – विदुषी एस.सुंदर
– वीणा वादन
|
No comments:
Post a Comment