378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 16/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – ताण आणि आयुर्वेदिक उपचार – वैद्य मीरा ठाकूर
|
स.8.45
वा.
|
मलाही
काही सांगायचंय – अंथरूणाला खिळलेल्या लोकांना सेवा देणा-यांच्या मनोगतांवर आधारित
कार्यक्रम
|
स.9.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – मधुवंती देव – गायन
|
स.11.00वा.
|
संग्रहातील
कार्यक्रम ‘ पाऊलखुणा – ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांची विश्वास मेहंदळे यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – निर्भिड सा-या बना गं, ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांची जयश्री बोकील यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – रत्नाकर गोखले – व्हायोलिनवादन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– ‘कविकट्टा’
- अवधूत पटवर्धन, शशिकांत कांबळे आणि गौरी निरगुडे
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– देवीची गाणी – वेणू बाई – रामा जानराव
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – राजेश दातार
|
रा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम – शेतशिवार – पशुंमधील संसर्गजन्य रोग आणि उपाय
योजना – डॉ. शैलेश केंडे
|
रा.8.15
वा.
|
कॅलीडिस्कोप
– Tracing
New Trends in Indian writing in English
A Discussion
–Moderator – Dr.R.S.Jain, Participants – Dr.Parag Chaudhri, Dr. Anagha Baldota
|
रा.9.30
वा.
|
सलाम
वर्दी – लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्याशी सविता जेरे यांनी दूरध्वनीद्वारा केलेली
बातचीत
|
रा.10.00
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – पं.उल्हास कशाळकर – गायन
|
No comments:
Post a Comment