378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 18/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40,1.45 वा.
|
उत्तम शेती – संकलन – सोनाली गोगले उन्हाळी भुईमुगाची लागवड
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – खेळाडू
तयार करताना वैद्य मीरा ठाकुर
|
स.6.50 व दु. 1.55
|
नातं निसर्गाशी – रानभाज्यांची
ओळख - निलीमा जोरवर भाग -1
|
स. 7.20 ते
किंवा खेळ संपेपर्यंत
(बातम्यांच्या वेळा
वगळून )
|
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथ खेळल्या जात असलेल्या तिस-या
एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच प्रत्यक्ष वर्णन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – ‘स्वत:ला
घडवताना ‘ सॉफट स्किल्स विषयी मार्गदर्शन करणारी मालिका –
भाग 6 (शेवटचा )मुल्य शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी – अमोल निटवे यांच्याशी
दिशा देशपांडे हिनं केलेली बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –एकतारी भजन
– दिलीप गयकवाड आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – उत्तरा जावडेकर
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी
हवामान सूचना – लाईव्ह, 2. ऊस
पिकांतील आंतरमशागत माहिती – प्रा सदाशिव भास्कर देशमुख
|
रा.10.00 वा.
|
हिंदी कार्यकम कलश - नाटक
- रणधिर पहेलवान, ले.
सआदत हसन मंटो,
प्रस्तुती – नाटय एकांश
– आकाशवाणी, दिल्ली
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– कलाकार – प्रभाकर –दिवाकर कश्यप – (सहगायन)
|
No comments:
Post a Comment